वैभववाडीत अरुंद रस्त्यामुळे एसटी बस गटारात कलंडली

मोठा अनर्थ टळला; प्रवासी सुखरूप रस्ता रुंदीकरणाची ग्रामस्थांची मागणी वैभववाडी : प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील आखवणे–गुरववाडी मार्गावर शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अरुंद रस्त्यामुळे कणकवली–मौदे एसटी बस गटारात कलंडली. समोरून येणाऱ्या मानव विकास एसटी बसला साईड देताना हा अपघात घडला. सुदैवाने या…






