मांडकुली भोईवाडी–मळावाडी रस्त्यासाठी ५ लाखांचा निधी मंजूर!

माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन ग्रामस्थांनी मानले वैभव नाईक यांचे आभार कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील मांडकुली मुख्य रस्ता ते भोईवाडी हायस्कूल मार्गे मळावाडी या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामासाठी माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून ५ लाख…






