मालवण–आचरा मार्गावर बुलेट-रिक्षाची समोरासमोर धडक; दोघे गंभीर!

मालवण : महेश कदम मालवण- आचरा मुख्य रस्त्यावर ओझर येथे आज सायंकाळी बुलेट व रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बुलेटस्वार राज राजेंद्र कोदे (वय ३१, रा. कांदळगाव) व रिक्षा चालक महेश अनिल घाडी (वय ३८, आचरा पारवाडी) हे…








