कणकवली ठाकरे शिवसेना शाखेत ६ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती होणार साजरी!

पदाधिकारी व शिवसैनिकांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली : प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली येथील शिवसेना शाखेत शुक्रवार दि. ०६ मार्च २०२६ रोजी शिवजयंती ( तिथीप्रमाणे) साजरी करण्यात येणार आहे. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन…







