सिंधुदुर्गात प्रथमच जिल्हास्तरीय पतसंस्था अधिवेशन उत्साहात!

डिजिटल युगात पतसंस्थांसाठी प्रशिक्षण महत्त्वाचे – मनिष दळवी आंबोली : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच सैनिक स्कूल आंबोली येथे सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित आणि जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिल्हास्तरीय पतसंस्था अधिवेशन २०२६’ चे उद्घाटन…








