Category राजकीय

सिंधुदुर्गचा विकास थांबणार नाही; जि. प.चे 20 कोटींचं बजेट 100 कोटींचं करणारच!

कुडाळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गर्जना कुडाळ : प्रतिनिधी     कोकण, आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार पूर्ण ताकदीने उभे आहे. जिल्ह्यातील एकाही विकासकामाला निधी कमी पडू देणार नाही. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचं सध्याचं 20 कोटींचं बजेट थेट 100 कोटी रुपये…

पावशी जि.प. मतदारसंघात आमदार महेश सावंत प्रचाराच्या मैदानात!

ग्रामस्थांशी साधला संवाद; ठाकरे शिवसेनेच्या प्रचाराचा झंझावात; हुमरमळा येथे अमरसेन सावंत-नारायण मांजरेकर यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने उमेदवारांच्या विजयासाठी कंबर कसली असून प्रचाराला वेग आला आहे. या…

एकाच बॅलेट युनिटवर दोन मते नोंदवावी लागणार!

जि.प.साठी एक मत आणि पं.स.साठी एक मत कुडाळ निवडणूक निर्णय अधिका-यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–२०२६ करीता शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया…

पिंगुळी जि.प. मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचा घराघरांत प्रचार

गंगाराम सडवेलकर – कृष्णा धुरींची केरवडेत प्रचारफेरी; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात वेग घेतला आहे. जिल्हा परिषदेचे उमेदवार गंगाराम सडवेलकर, पंचायत समितीचे उमेदवार ममता राऊळ व…

पिंगुळी जि.प. मतदारसंघात महायुतीचा झंझावाती प्रचार; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आमचा विजय निश्चित – अजय आकेरकर अजय आकेरकर, साधना माडये यांची पिंगुळीत प्रचार फेरी; डोअर टू डोअर प्रचारावर भर कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपा–शिवसेना महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असून, संपूर्ण मतदारसंघात…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज कुडाळला जाहीर सभा!

कुडाळ : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मंगळवार दि.३ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून, सायं. ४ वाजता त्यांची जाहिर प्रचार सभा…

भुईबावडा येथे ठाकरे शिवसेना पुरस्कृत उमेदवाराने निवडणुकीतून माघार; भाजपात केला प्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांची जादू,भुईबावडा पंचायत समितीत आव्हान संपुष्टात वैभववाडी : प्रतिनिधी       भुईबावडा पंचायत समितीतील उबाठा सेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवानंद पालांडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच मोरे यांनी पार पडलेल्या जाहीर…

केंद्रीय अर्थसंकल्पात वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गसाठी ३२४४ कोटींची तरतूद!

पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती मच्छिमार, नारळ, काजू साठीचा  मोदी सरकारचा निर्णय कोकणचे अर्थकारण बदलणारा कणकवली : प्रतिनिधी     केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कोकणच्या अर्थकारणाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यात मच्छिमारांसाठी नविन तलाव, फळ उत्पादनाला व्हॅल्यू…

ठाकरे शिवसेनेकडून वचननाम्याच्या जोरावर मैदानात उतरण्याचा निर्धार!

माजी आमदार वैभव नाईक यांनी वचननामा केला जाहीर कुडाळ : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जि. प व पं. स. निवडणुक 7 फेब्रुवारी रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वचनामा काढण्यात आलेला आहे. या वचनाम्याच्या माध्यमातून…

सतीश सावंत यांचा भारतीय जनता पार्टीत भव्य पक्षप्रवेश!

कोकणच्या राजकारणात मंत्री नितेश राणे यांचा “धमाका” ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी घेतले कमळ हाती कणकवली : प्रतिनिधी    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी अखेर ‘मशाल’ सोडून…

error: Content is protected !!