नेरूर जि.प.मध्ये स्थानिक उमेदवारांचाच दबदबा..!

नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी – ठाकरे शिवसेनेचा विजय निश्चित – शेखर गावडे कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद – पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर नेरूर देऊळवाडा जि.प. मतदारसंघात राजकीय वातावरण तापलेले आहे. नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी व शिवसेना…







