अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ कुडाळात महाआरती!

बाजारपेठेतील श्री देव मारुती मंदिरात ठाकरे शिवसेनेसह महाविकास आघाडीने केली महाआरती मुख्य दोषींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार – जिल्हाप्रमुख वैभव नाईक कुडाळ : प्रतिनिधी अयोध्या येथील राम मंदिराच्या दानपेटीतील गैरव्यवहाराच्या निषेधार्थ कुडाळ तालुका तालुका शिवसेना (उबाठा) पक्षासह महाविकास आघाडीने…








