Category राजकीय

शिरोडा-वेळागर येथे ‘ताज’ प्रकल्पाचे स्वागत; कुडाळ भाजप युवा मोर्चाकडून आनंदोत्सव!

महायुती सरकारसह पालकमंत्री नितेश राणे यांचे मानले आभार कुडाळ : प्रतिनिधी       पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि पुढाकाराला यश आले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर येथे ‘ताज’ हॉटेल प्रकल्प उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे.…

आनंदवाडी मत्स्यबंदराचा होणार कायापालट; मंत्री नितेश राणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत करणार बंदराची उद्या २१ ऑगस्ट रोजी पाहणी!

मत्स्यउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले राहणार उपस्थित बंदरातील कामाचा घेणार आढावा,आणि विकासकामांचे होणार सादरीकरण मंत्री नितेश राणे यांच्या निर्णयामुळे अठरा वर्ष प्रलंबित असलेल्या आनंदवाडी बंदराला मिळणार ऊर्जिता अवस्था देवगड : आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासाला आता प्रत्यक्ष गती मिळाली असून…

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.यावेळी ते नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

टक्केवारीमुळे सिंधुदुर्गात विकासकामांचा बट्टयाबोळ – परशुराम उपरकर

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह््यातील लोकप्रतिनिधी हे विकासकामांमध्ये टक्केवारी घेत आहे. परिणामी जिल्ह््यातील विकासकामांचा बट्टयाबोळ झाला आहे. विकासकामे ही लाडक्या कार्यकर्त्यांना मिळावी, यासाठी लोकप्रतिनिधी आग्रही असतात. त्यामुळे जिल्ह््यातील सर्वच रस्ते खड्डेमय झाले असून यंदाही सिंधुदुर्गवासीयांना खड्डयांमधून गणेशमूर्ती आणावी लागणार आहे. विरोधक…

दीपक नारकर यांचा हिर्लोक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सेक्रेटरी पदाचा राजीनामा!

जिल्हा परिषद, राजकीय, सहकार व धार्मिक कामकाजामुळे विद्यालयासाठी वेळ देता येत नसल्याचे नारकर यांचे स्पष्टीकरण कुडाळ : हिर्लोक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी विद्यालय हिर्लोकचे सेक्रेटरी केशव उर्फ दीपक रमेश नारकर यांनी आपल्या सेक्रेटरी पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत…

मालवण नगरपालिकेत कायमस्वरुपी मुख्याधिका-यांची नियुक्ती करा!

मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मालवण : महेश कदम      मालवण नगरपालिकेवर सत्ता येऊन आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप कायमस्वरूपी मुख्याधिकारी पद भरण्यास सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मालवण नगरपालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी न मिळणे ही मोठी शोकांतिका असून, नागरिकांची…

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना वह्या वाटप!

नेरूर मधील शाळांमध्ये उपक्रम कुडाळ : भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून नेरुर गावातील आयडीयल इंग्लिश मिडियम स्कूल, नेरूर, पूर्ण प्राथमिक शाळा नेरुर चव्हाटा, पूर्ण प्राथमिक शाळा नेरुर शिरसोस, जिल्हा परिषद शाळा नेरुर ठाकूर वाडी, जिल्हा परिषद शाळा नेरुर…

ओसरगाव टोल नाक्यावरील सिंधुदुर्गवासीयांची लूट थांबवा; अन्यथा शिवसेना (उबाठा) पक्षाचे आंदोलन!

माजी खासदार विनायक राऊत यांचा इशारा; स्थानिक वाहनांना टोलमाफी द्यावी सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील ओसरगाव टोल प्लाझासाठी नुकतेच टोल वापर शुल्काचे दर निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, या टोलच्या दरांमुळे सिंधुदुर्गवासीयांवर आर्थिक बोजा पडणार असून…

मालवणच्या नागरी प्रश्नांवरून शिवसेना (उबाठा) आक्रमक; तपस्वी मयेकरांचे उपोषण, वैभव नाईकांचा पाठिंबा!

सत्ताधाऱ्यांवर ठाकरे शिवसेनेचा हल्लाबोल; कचरा, नळपाणी, भुयारी गटार व अतिक्रमणांवरून प्रशासनाला धारेवर धरले मालवणच्या प्रश्नांवर राजकीय वातावरण तापले; वैभव नाईकांच्या उपस्थितीत उपोषणाला धार, प्रशासनाचे लेखी आश्वासन मालवण : प्रतिनिधी      मालवण शहरातील विविध प्रलंबित नागरी समस्या, विकासकामांचा दर्जा, अनधिकृत बांधकामे आणि…

स्वातंत्र्यदिनी माजी सैनिकांच्या हस्ते वृक्षारोपण; शाल व वृक्षरोप देऊन सन्मान!

नगरसेवक मंदार शिरसाट व कुडाळ शहर ठाकरे शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी     स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशाच्या रक्षणासाठी सेवा बजावलेल्या माजी सैनिकांचा सन्मान तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा स्तुत्य उपक्रम नगरसेवक मंदार शिरसाट व कुडाळ शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…

error: Content is protected !!