शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यामुळे सिंधुदुर्गला फटका; वैभव नाईक यांचा आरोप

पर्यटन व व्यापार धोक्यात; प्रसंगी आंदोलनाचा इशारा राधानगरी–पत्रादेवी मार्गाऐवजी मुंबई – गोवा महामार्गाला जोडण्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोणताही फायदा होणार नसून उलट पर्यटन आणि व्यापाराला मोठा फटका बसणार असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब…








