Category राजकीय

केंद्रीय मंत्री गडकरी सिंधुदुर्गात आले आणि टोल भेट देऊन गेले!

माजी आमदार वैभव नाईक यांची टीका; टोल सुरू करण्यास ठाकरे शिवसेनेचा विरोध १२ वर्षे उलटूनही काम अपूर्ण; मग टोल का? नाईकांचा सत्ताधाऱ्यांवर सवाल कणकवली : प्रतिनिधी       केंद्रीयमंत्री नितीन गडकरी काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी सिंधुदुर्गवासीयांना टोलची…

रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी ना. नितेश राणे यांची नियुक्ती!

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केली प्रभारींची यादी कणकवली : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री आणि भाजपाचे प्रखर हिंदुत्ववादी नेते ना. नितेश राणे यांची रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.…

कुडाळ मधील रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद; ३३ दात्यांचा सहभाग!

सुशील चिंदरकर मित्रमंडळाचे आयोजन; माजी आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरातून जोपासली सामाजिक बांधिलकी कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर निरिक्षक सुशिल चिंदरकर यांच्या मित्रमंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 33 रक्तदात्यांनी…

कुडाळ पं. स.च्या सभेत विविध प्रश्नांवर सदस्यांकडून प्रशासन धारेवर!

वन्यप्राण्यांचा उच्छाद, महावितरणची अजब बिले, घरकुलचे प्रलंबित प्रस्ताव व खराब रस्त्यांवरूनही सभागृहात चर्चा सर्व सूचनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे सभापतींचे प्रशासनाला आदेश कुडाळ : प्रतिनिधी         तेंडोली परिसरात गवे आणि माकडांच्या त्रासामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, वनविभागाने आतापर्यंत ३,५०० माकडांना पकडून अभयारण्यात…

शक्तिपीठ महामार्ग राधानगरीमार्गे सिंधुदुर्गातून आणावा!

अलाईनमेंट बदण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना निवेदन देणार कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांची माहीती कणकवली : प्रतिनिधी     शक्तिपीठ महामार्गाची नवीन अलाईनमेंट राधानगरीमार्गे, आंबोली, बांदा, दोडामार्ग, पात्रादेवी अशी आहे. या मार्गाची अलाईनमेंट बदलून कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तालुक्यांना कनेक्टिव्हीटी देण्यात यावी, जेणेकरून…

हातेरी नदीतील गाळ काढण्यास सुरुवात; पणदूर-डिगस येथे विकास कामांचा शुभारंभ!

आ.निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; पावशी विभागात विकास कामांना गती जि.प.उपाध्यक्ष दादा साईल यांच्या हस्ते शुभारंभ; नदी स्वच्छता व रस्ते, वीज सुविधांच्या कामांची मुहूर्तमेढ कुडाळ : प्रतिनिधी     पणदूर-वेताळ बांबर्डे हातेरी नदीतील गाळ काढणे, डिगस राणेवाडी रस्ता खडीकरणं डांबरीकरण करणे तसेच…

संघर्षातून उभे राहिलेले झुंजार नेतृत्व – रुपेश पावसकर

रूपेश पावसकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल धार्मिक, क्रिकेट स्पर्धा, ते नाट्यप्रयोग; नागरिकांना उपस्थितीचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य रुपेश पावसकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. २० एप्रिल रोजी विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक…

साकेडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे सेनेच्या साक्षी घाडी बिनविरोध!

भाजपाच्या उमेदवाराने पोटनिवडणुकीमध्ये घेतली माघार ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईकांकडून साक्षी घाडी यांचा सत्कार कणकवली : अनिकेत उचले     भाजपाच्या विरोधाची सुरुवात महिला विधेयकाच्या माध्यमातून संसदेतून झाली. व अशाच प्रकारे भाजपाचा विरोध सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील होऊ लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली…

कुडाळात ठाकरे शिवसेना ‘अ‍ॅक्शन मोड’वर; संघटना बांधणीसाठी बैठक!

माजी आमदार वैभव नाईक यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन निवडणुकीची मोर्चेबांधणी; कुडाळात राजकीय हालचालींना वेग कुडाळ : प्रतिनिधी         कुडाळ शहरात संघटना बांधणीबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ‘अ‍ॅक्शन मोड’वर येत, आगामी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार वैभव नाईक…

कुडाळ एमआयडीसी रस्त्यांसाठी २७ कोटींची मंजुरी; उद्योगविकासाला मोठी चालना

उद्योगमंत्री उदय सामंत यांची निधीला मंजूरी, आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश रुंदीकरण, कॉक्रिटीकरणामुळे वाहतूक सुलभ; एमआयडीसी ते विमानतळ थेट कॉरिडोर तयारणार कुडाळ : प्रतिनिधी     मालवण-कुडाळ मतदारसंघातील औद्योगिक विकासाला गती देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, उद्योगमंत्री उदय सामंत…

error: Content is protected !!