दोडामार्ग कार-दुचाकीत अपघात; दोघे जखमी

दोडामार्ग : प्रतिनिधी दोडामार्ग येथे दुचाकी व कारची समोरासमोर धडक बसून अपघात झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकी वरील दोन्ही व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पेडणे येथील एक युवक…








