पाट हायस्कूलमध्ये अभिवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न

कोमसाप कुडाळ आणि पाट हायस्कूल यांचे आयोजन मराठी अभिजात भाषा सप्ताहाचे निमित्त कुडाळ : मराठी भाषा अभिजात सप्ताहाचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषद शाखा कुडाळ आणि एस एल देसाई विद्यालय पाट यांच्या संयुक्त विद्यमाने पाट हायस्कुलमध्ये आज अभिवाचन स्पर्धा…







