पावशी जि.प.त दादा साईल यांच्या प्रचाराचा झंझावात.. महायुतीच्या विकासदृष्टीला जनतेची साथ!

‘विकास आणि विश्वास’च्या जोरावर दादा साईल, निखिल कांदळगावकरांचा घरोघरी प्रचार कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना–भाजपा–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार तुकाराम (दादा) चंद्रकांत साईल यांनी झंझावाती प्रचार करत संपूर्ण मतदारसंघात…








