उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी माणगावमध्ये शनिवारी सर्वपक्षीय शोकसभा

कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी माणगावमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोकसभा शनिवार, 31 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता, माणगाव बाजार येथील त्रिमूर्ती हॉल च्या सभागृहात संपन्न होणार आहे.तरी या शोकसभेला सर्वपक्षीयांनी…






