मुंबईत रंगणार ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी!

२९ व ३० जानेवारीला स्पर्धा; ८ लाखांची रोख पारितोषिके जाहीर मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५–२०२६ या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन २९ व ३० जानेवारी २०२६ रोजी मुंबई येथे करण्यात आले आहे.…







