कुडाळ नगरपंचायत सभेत प्रशासनावर नगरसेवकांचा रोष!

घनकचरा प्रकल्प, नादुरुस्त कचरा गाड्या व अनधिकृत बांधकामांवरून जोरदार चर्चा नवीन टेंडरमध्ये स्थानिकांना संधी देण्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगर पंचायतच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वच नगरसेवकांचा प्रशासनाबाबत कमालीचा नाराजीचा सूर दिसून आला. कचरा असुदे, चुकीचे बांधकाम असू दे,…







