कुडाळमध्ये १३ ऑगस्टला भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन!

राष्ट्रप्रेमी नागरिक मंचचे आयोजन : नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता कुडाळात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. ही माहिती यात्रेचे संयोजक व राष्ट्रप्रेमी नागरिक…








