देवबाग येथील तरुणाची आत्महत्या!

मालवण : प्रतिनिधी मालवण तालुक्यातील देवबाग येथील नरेंद्र आनंद बांदेकर (वय ३५) या तरुणाने घराच्या मागील रिसॉर्टच्या मीटर रूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आल्याची माहीती मालवण पोलीस ठाण्यातून देण्यात आली…








