अणुऊर्जा प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांची भूमिका संदिग्ध!

कोकणात अणुऊर्जा प्रकल्प होणार नसल्याची स्पष्ट घोषणा करावी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी सिंधुदुर्ग : प्रतिनिधी देवगड तालुक्यात काही गावांमध्ये प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पासाठी अदानी, रिलायन्स आणि एनटीपीसी या कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाल्याचे स्पष्ट करतानाच प्रकल्पासाठी अद्याप जागा निश्चित नसल्याचे…








