‘आपण करूया महाराष्ट्र AI रेडी’ मोहिमेची राज्यभर सुरुवात; एमएस-सीआयटीमध्ये AIचा समावेश!

एमएस-सीआयटीला प्रतिष्ठेचा SKOCH Award; जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांची माहिती AI-सक्षम एमएस-सीआयटी, KLiC कोर्सेस आणि मोफत AI मास्टरक्लास उपलब्ध कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल)च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘आपण करूया महाराष्ट्र AI रेडी’ ही राज्यव्यापी मोहीम सुरू करण्यात आली…








