वालावल प्रा.आ.केंद्रात जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ

कुडाळ : प्रतिनिधी वालावल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज सकाळी जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पावसकर यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. यावेळी बोलताना रुपेश पावसकर यांनी आरोग्य केंद्र विभागातील…








