सिंधुदुर्गात ‘आदर्श होळी उत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा!

सनातन संस्था व हिंदु जनजागृती समितीचा संयुक्त पुढाकार कुडाळ, सावंतवाडी, शिरोडा येथे विधिवत पूजन; शेकडो धर्माभिमानींची उपस्थिती सिंधुदुर्ग : प्रतिनिधी हिंदु जनजागृती समिती (सिंधुदुर्ग)च्या वतीने रविवारी सायंकाळी कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले – शिरोडासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘आदर्श होळी उत्सव’ साजरा करण्यात…








