सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बुद्रुकचा कुडाळ तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक!

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ – टप्पा ३ मध्ये उल्लेखनीय यश गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत कौशल्यविकासावर विद्यालयाचा विशेष भर कुडाळ : प्रतिनिधी शिक्षणाची चाकोरी बदलणारी शाळा, व्यवसाय पूरक शिक्षण देणारी शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्ली कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सह्याद्री माध्यमिक…







