कुडाळ MIDC कॉर्नर ते पिंगुळी रस्ता होणार काँक्रीटचा; आमदार निलेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन!

कुडाळमधील ३५ कोटींच्या रस्ते कामाचा उद्या शुक्रवारी शुभारंभ वाहतूककोंडी सुटण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील MIDC कॉर्नर ते पिंगुळी म्हापसेकर तिठा तसेच MIDC परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरणासह काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी राज्य शासनाकडून एकूण ३५…







