Category महाराष्ट्र

कोळंब कातवड येथील लॉण्ड्री व्यावसायिकाची आत्महत्या!

मालवण : प्रतिनिधी      कोळंब कातवड येथील संजय रमेश कडू (वय ५१) यांनी काल बुधवारी रात्री १२.२४ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे. कडू यांचा लॉण्ड्रीचा व्यवसाय होता.     …

पिंगुळी पाझर तलावप्रश्नी ग्रामस्थांच्या उपोषणाला ठाकरे शिवसेनेचा जाहीर पाठिंबा!

कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांची माहीती कुडाळ : पिंगुळी देऊळवाडी येथील पाझर तलावाच्या रक्षणासाठी परिसरातील ग्रामस्थांनी सोमवारी, २ नोव्हेंबर रोजी पासून पुकारलेल्या बेमुदत उपोषणालाशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याची माहीती कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक यांनी दिली.      श्री.नाईक…

हळदीचे नेरुर गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध – आ.निलेश राणे!

आ.निलेश राणे यांच्या हस्ते पुल बांधणीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा कुडाळ : प्रतिनिधी       हळदीचे नेरुर गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून, येत्या वर्षभरात येथील पुलाचे काम पूर्ण होईल. या पुलामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर होईल. ठेकेदाराने मार्च महिन्यापर्यंत पूल पूर्ण करण्याचे सांगितले…

पणदूरतिठा येथे ३१ ऑक्टोबर रोजी तिरंगी डबलबारी भजनांचा महासंग्राम!

बुवा दिपक नानचे, उदय पारकर व दिनेश वागदेकर यांच्यात रंगणार आमने-सामने तिरंगी डबलबारी अमरसेन सावंत मित्रमंडळाचे आयोजन कुडाळ : डिगसचे माजी सरपंच कै. शंकर उर्फ बाळू गावडे आणि माजी आमदार कै. पुष्पसेन उर्फ नाना सावंत यांच्या स्मरणार्थ अमरसेन सावंत मित्रमंडळाच्या…

कुडाळात मुंबई गोवा महामार्गावर अपघात; मोटारसायकलस्वाराचा मृत्यू!

मोटरसायकलची ट्रकला मागून धडक कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर लेमन ग्रास हाॅटेल समोर रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला मागून मोटरसायकलची धडक बसून अपघात झाला. यात मोटरसायकस्वाराला गंभीर दुखापत झाली. त्याला येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे…

मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन अर्ज प्रणालीचा शुभारंभ मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची माहीती सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनांचे सुलभीकरण करत Government…

कुडाळ पोलीस ठाण्यात सायबर जनजागृती टेन्टचे उद्घाटन!

अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांची उपस्थिती नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी कुडाळ पोलीस स्टेशनचा उपक्रम कुडाळ : नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक माहिती मिळावी, तसेच ऑनलाइन आर्थिक फसवणूक, सोशल मीडिया फसवणूक, बनावट लिंक, OTP फसवणूक, UPI फसवणूक,…

निवृत्तीवेतनधारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत हयातीचे दाखले सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी 1 ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत हयातीचे दाखले सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी अरुणा हसबे यांनी केले आहे. निर्धारित मुदतीत हयातीचे दाखले सादर न केल्यास संबंधितांचे निवृत्तीवेतन…

कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाला यूजीसीचा स्वायत्त दर्जा!

सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या नव्या संधी पर्यटन, मत्स्यव्यवसाय ते डिजिटल तंत्रज्ञान; स्वायत्ततेमुळे महाविद्यालयात रोजगाराभिमुख शिक्षणाला चालना कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ येथील संत राऊळ महाराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा घोषित करण्यात आला आहे.…

सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाला राष्ट्रीय सन्मान; केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान!

व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वीकारला पुरस्कार दिल्ली/सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला नवी ओळख देणाऱ्या ‘EX-INS गुलदार अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशियल रीफ अँड सबमरीन टुरिझम प्रोजेक्ट’ला प्रतिष्ठित ‘गोल्डन बनियन अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे…

error: Content is protected !!