परुळेत केबिनवर चढलेल्या महसूल कर्मचाऱ्यासह डंपर पळविला..!
डंपर कुडाळ हद्दितील; महसूल यंत्रणेत खळबळ परुळे : प्रतिनिधी वेंगुर्ले तालुक्यातील परुळे परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे महसूल विभागात संतापाची लाट उसळली आहे. वाहन तपासणीदरम्यान थांबवलेला डंपर थेट महसूल कर्मचाऱ्यालाच सोबत घेऊन पळवण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. …








