Category महाराष्ट्र

पणदूरजवळ भरधाव बोलेरो गाडीला अपघात!

अनियंत्रित गाडी संरक्षक कठड्याला धडकत झाली पलटी दोघांना दुखापत; गाडीचे मोठे नुकसान कुडाळ : प्रतिनिधी     मुंबई – गोवा महामार्गावर पणदूर येथे आज दुपारी १२.३० च्या सुमारास भरधाव बोलेरो गाडीला अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका बोलेरो गाडीचा ताबा सुटल्याने…

मालवणात अंडरआर्म क्रिकेट सामन्यात प्रेक्षक गॅलरी कोसळली!

१५-२० फूट उंचीवरून प्रेक्षक मैदानात कोसळले; पाच ते सहा जणांना दुखापत मालवण : प्रतिनिधी (महेश कदम)     मालवण शहरातील मध्यरात्री चालू असलेल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यावेळी अचानकपणे प्रेक्षक गॅलरी कोसळल्याची घटना घडली.या घटनेमुळे खळबळ उडाली. यात पाच ते सहा जण जखमी…

कणकवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य रॅली!

कणकवली : प्रतिनिधी      बोधिसत्व, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कणकवली शहरात आज मंगळवारी अनुयायांच्या वतीने भव्य आणि उत्स्फूर्त रॅली काढण्यात आली. डीजेच्या तालावर आंबेडकरांच्या जीवनप्रवासावर आधारित गीतांनी आणि घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. त्यामुळे मंगळवारी कणकवलीत…

कुडाळमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी!

न.पं.कडून ‘घर घर संविधान’ उपक्रमाचा शुभारंभ; ३ हजार उद्देशिका वाटपाचा संकल्प संविधान मूल्यांचा अंगीकार करा – नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी       भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती उत्सव आज मंगळवारी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला समाज घडवूया – वैभव नाईक!

वाडीवरवडे समर्थनगर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी कुडाळ : प्रतिनिधी           वाडीवरवडे समर्थनगर येथे  महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आज मंगळवारी कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात…

ऑपरेशन ‘क्लीन सी’ अंतर्गत अवैध एलईडी मासेमारीविरोधात कारवाई!

देवगड येथील नौका जप्त देवगड : प्रतिनिधी       मत्स्यव्यवसाय विभागामार्फत समुद्रातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन क्लीन सी’ मोहिमेंतर्गत आज मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली.     देवगड येथील परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली…

कणकवलीत परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर!

माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन उपस्थित मान्यवरांचा उपरकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव कणकवली : प्रतिनिधी  महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी आम.परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी कणकवली  भगवती हॉल येथे मोफत आरोग्य तपासणी  व उपचार शिबीर घेण्यात आले. या आरोग्य…

कणकवलीत ‘आरंभ – नव्या उद्योगाचा’ महोत्सव; लघुउद्योजकांना मोठे व्यासपीठ!

17 ते 19 एप्रिल दरम्यान प्रदर्शन; विविध स्टॉल्समुळे खरेदीची पर्वणी लकी ड्रॉचे खास आकर्षण; दररोज विजेत्यांना आकर्षक बक्षिसे कणकवली : प्रतिनिधी      छोट्या व्यावसायिकांना व नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘आरंभ – नव्या उद्योगाचा’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.…

जिल्हाधिकाऱ्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन!

बुद्धविहारातील उपक्रमाचे केले कौतुक कणकवली : प्रतिनिधी      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कणकवली बसस्थानका शेजारील  बुद्धविहाराला भेट देत पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांनी उपस्थित आंबेडकरी अनुयायांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.    …

माजी आ. परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत विविध उपक्रम!

कणकवलीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन कणकवली : प्रतिनिधी    ठाकरे शिवसेना नेते , माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त तेलीआळी मित्र मंडळ व परशुराम उपरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळ, सिंधुदुर्ग व ठाकरे शिवसेनेच्यावतीने मंगळवार १४ एप्रिल…

error: Content is protected !!