हिर्लोक हायस्कूलची भरारी; ‘माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा ३ अंतर्गत विभागीय स्पर्धेसाठी निवड!

कुडाळ : प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा–३ (सन २०२५–२६) या अभियानात शिवाजी विद्यालय, हिर्लोक हायस्कूलने उल्लेखनीय यश संपादन करत कोल्हापूर विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत हॅट्रिक साधल्यानंतर जिल्हास्तरावर सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक…








