अखिल भारतीय पोलीस घोडेस्वारी स्पर्धेत सरगवे गावचे सुपुत्र राहुल सावंत प्रथम!

टेंट पिगिंग व्यक्तिगत स्पर्धेत देशात अव्वल कामगिरी बीएसएफ चॅलेंज ट्रॉफीवर नाव कोरले दोडामार्ग : प्रतिनिधी अखिल भारतीय पोलीस घोडेस्वारी स्पर्धा २०२६ मध्ये टेंट पिगिंग (Tent Pegging) व्यक्तिगत स्पर्धेमध्ये सरगवे गावचे सुपुत्र राहुल अजय सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे…







