घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी फिरते पथक!

सिलेंडर वाहने अडविणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांची तेल कंपन्या व गॅस वितरकांसोबत बैठक सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅससाठ्यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पेट्रोल-डिझेल कंपन्यांचे समन्वयक, गॅस वितरक तसेच पेट्रोल पंप डिलर्स यांच्यासोबत बैठक घेऊन परिस्थितीचा…








