मालवण पालिकेच्या कारभारावर माजी आमदार वैभव नाईक आक्रमक!

मत्स्यालयाचा ५ कोटींचा निधी परत गेल्याने संताप शहरातील विविध प्रश्नांवर नगरसेवकांनी वेधले मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष मालवण : प्रतिनिधी मालवण शहरातील प्रलंबित विकासकामे, प्रशासकीय उदासीनता आणि मत्स्यालयासाठी आलेला निधी परत गेल्याच्या मुद्द्यावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी आज बुधवारी मालवण नगरपालिकेवर धडक…








