कुडाळमध्ये कमर्शियल गॅस सिलिंडर तुटवडा; हॉटेल व्यावसायिक संतप्त!

“गॅस नसेल तर पर्यटकांना जेवण कसे देणार?” – व्यावसायिकांचा संतप्त सवाल गॅस सिलिंडर उपलब्ध न झाल्यास हाॅटेल बंद ठेवण्याची वेळ; व्यावसायिकांनी घेतली तहसीलदारांची भेट कुडाळ : प्रतिनिधी गेल्या तीन दिवसांपासून कमर्शियल (व्यावसायिक) गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने बुकिंग अचानक बंद…








