सिंधुदुर्गात ६१.९८ टक्के मतदान; उद्या मतमोजणी!

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ६१.९८ टक्के मतदान झाल्याची अधिकृत आकडेवारी निवडणूक प्रशासनाने जाहीर केली आहे. शनिवार ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान शांततेत पार पडले. तालुकानिहाय…








