कणकवलीत अंडरआर्म क्रिकेटचा थरार…!

बांधकरवाडी मित्रमंडळ विजेता; सँडी स्पोर्ट्स उपविजेता सामाजिक कार्यकर्ते राज नलावडे व सत्यजित पारकर यांच्या हस्ते विजेत्या संघांचा गौरव कणकवली : प्रतिनिधी पटकीदेवी मित्र मंडळ आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत बांधकरवाडी मित्रमंडळाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर सँडी स्पोर्ट्स, कणकवली संघाने…







