भरउन्हात घरावर पडला ५ किलोचा बर्फाचा तुकडा!

देवलीत खळबळ : ना पाऊस ना गारा; जणू आश्चर्यच मालवण : प्रतिनिधी मालवण तालुक्यातील देवली गावातील खालची परबवाडी येथील विजय मधुकर देऊलकर यांच्या घरावर शुक्रवारी दुपारी अचानकपणे सुमारे पाच किलो वजनाचा बर्फाचा तुकडा पडल्याने खळबळ उडाली आहे. बर्फाचा तुकडा घरावर…








