स्वबळावर लढून देखील जनतेने ४९ हजार १३० मते देत ठाकरे शिवसेनेवर विश्वास दाखवला!

माजी आमदार वैभव नाईक यांची माहीती; विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत मतदारांचे मानले आभार जनतेच्या हक्कासाठी व जिल्ह्याच्या स्वाभिमानासाठी लढा सुरूच राहणार – वैभव नाईक कुडाळ : प्रतिनिधी जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत जो निकाल लागला तो आम्ही स्वीकारला आहे.कुडाळ मालवणमध्ये शिवसेना…








