पावशीत सखी, पिंगुळीत आदर्श तर माणगाव मध्ये सेल्फी मतदान केंद्र!

कुडाळ तालुक्यात ६७ उमेदवार रिंगणात, १.१६ लाख मतदार करणार मतदान निवडणूक यंत्रणा सज्ज; निवडणूक निर्णय अधिका-यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी कुडाळ तालुक्यात शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०…







