सांताक्रूझ (पू) येथील ठाकरे शिवसेना उमेदवार सौ. श्रवरी परब यांच्या प्रचारात वैभव नाईक सहभागी!

हि निवडणूक फक्त मुंबईची नाही तर महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्मितेची निवडणूक – वैभव नाईक मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील सांताक्रूझ (पूर्व) या प्रभाग क्र. ८८ च्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष युतीच्या उमेदवार…








