नेरूर क.नेरूर येथे उद्या (१५ मार्च) ज्येष्ठ नागरिकांचे स्नेह-संमेलन!

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम; विविध उपक्रमांचे आयोजन ग्रामपंचायत व उद्योजक जी.के.सावंत यांचा पुढाकार कुडाळ : प्रतिनिधी आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष स्नेह-संमेलन (गेट-टुगेदर) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १५…






