कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक!

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती एसपीएफ कोळंबी ब्रूडस्टॉक व आयात प्रक्रियेवर केंद्राचा भर; मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या कायापालटासाठी चर्चा देशातील मत्स्यव्यवसाय जागतिक स्तरावर नेण्याचा निर्धार; केंद्रीय मंत्री ललन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नवी दिल्ली : दि २२ जानेवारी …







