चोरी, घरफोडी व संघटित गुन्हेगारीतील फरार संशयित आरोपी तुळजापूरमधून जेरबंद!

सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कामगिरी सिंधुदुर्ग : प्रतिनिधी चोरी, घरफोडी आणि संघटित गुन्हेगारीच्या गुन्ह्यांत गेल्या वर्षभराहून अधिक काळ फरार असलेल्या संशयित आरोपी राहुल सुनील भोसले (वय २७, रा. धनेगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) याला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण…







