‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत आकेरी-हुमरस शाळा कुडाळ तालुक्यात प्रथम!

ग्रामस्थांच्या सहभागातून उभी राहिली आदर्श शाळा भौतिक व शैक्षणिक सुविधांनी समृद्ध शाळेचा गौरव कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ टप्पा ३ या स्पर्धेत आकेरी हुमरस येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेने प्राथमिक गटातून…








