जिल्हा नियोजनची विकासकामे वेळेत पूर्ण करा;गुणवत्तेबाबत तडजोड नाही!

पालकमंत्री नितेश राणे यांचे आढावा बैठकीत स्पष्ट निर्देश गाळ काढण्याची कामे महिनाअखेर पूर्ण करण्याच्या सूचना सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याने मागील आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, चालू वर्षातही हीच गती कायम ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश…








