स्वातंत्र्यदिनानिमित्त हुमरमळा (अणाव) येथे वृक्षारोपण!

रावे कार्यक्रमांतर्गत कृषीकन्यांचा उपक्रम कुडाळ : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या RAWE कार्यक्रमांतर्गत हुमरमळा (अणाव) गावातील शेतकऱ्यांच्या परसबागेत वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सुपारी, लिंबू, नारळ, आंबा आदी विविध उपयुक्त…








