आमदार निलेश राणेंच्या प्रयत्नांना यश; कुडाळ महिला व बाल रुग्णालयातील ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा!

थकीत ३६ लाखांचे वेतन मिळणार; सप्टेंबरपर्यंत सेवेला मुदतवाढ आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा फलदायी; कायमस्वरूपी तोडग्यासाठीही चर्चा सुरू सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान निविदेची मुदत…








