कसाल येथे संत गोरोबा काका पुण्यतिथी सोहळ्यास माजी आम. वैभव नाईक यांची उपस्थिती!

कसाल कार्लेवाडी आंबेदेव मित्रमंडळाच्या वतीने आयोजन कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील कसाल कार्लेवाडी येथील आंबेदेव मित्रमंडळाच्या वतीने महान संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी बुधवार १५ एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…








