कुडाळ कुंभारवाडीत १४ व १५ एप्रिलला विविध कार्यक्रम!

श्री संत गोरा कुंभार पुण्यतिथी उत्सवाचे निमित्त रेकॉर्ड डान्स, दशावतारी नाटक, भजनांचे आकर्षण कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील मधली कुंभारवाडी येथील श्री देव ब्राह्मण मंदिर देवस्थान येथे मंगळवार दि. १४ व बुधवार दि.१५ एप्रिल २०२६ रोजी श्री संत गोरा कुंभार…






