Category महाराष्ट्र

झाराप येथे शंभरहून अधिक पिशव्यांचे वाटप!

प्लास्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर अजित मांजरेकर यांचा पुढाकार स्वच्छ व हरित गाव उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद कुडाळ : प्रतिनिधी     प्लास्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर, झाराप मध्ये मांजरेकर ट्रेडर्स, किराणा स्टोअर्सचे मालक अजित मांजरेकर यांनी शंभर हुन अधिक ग्राहकांना आज कापडी पिशव्यांचे वाटप केले.  स्वच्छ व हरित…

परुळेत केबिनवर चढलेल्या महसूल कर्मचाऱ्यासह डंपर पळविला..!

डंपर कुडाळ हद्दितील; महसूल यंत्रणेत खळबळ परुळे : प्रतिनिधी        वेंगुर्ले तालुक्यातील परुळे परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे महसूल विभागात संतापाची लाट उसळली आहे. वाहन तपासणीदरम्यान थांबवलेला डंपर थेट महसूल कर्मचाऱ्यालाच सोबत घेऊन पळवण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे.       …

कुंभवडे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा उत्साहात!

डॉ.अनिल, अमूल्य, साक्षी, मिहीर, आणि दिव्या विजेते कणकवली : प्रतिनिधी      दिनांक  १३ व १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने, कुंभवडे ग्रामस्थ संघ मुंबई आणि शंकर महादेव सावंत ग्रामविकास संस्था मुंबई संचलित शंकर महादेव विद्यालय व कुंभवडे गुरुकुल…

नांदरुख साळकुंभा येथे उद्या शिवजयंती उत्सव

मालवण  प्रतिनिधी     नांदरुख साळकुंभा(गावडेवाडी) येथे गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवा निमीत्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.सकाळी ‌‌९ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, दुपारी‌ ३ वाजता श्री सत्यनारायणाची पूजा, सायंकाळी ५…

आडेली प्रमाणेच संपूर्ण वेंगुर्ले तालुका भगवामय करण्याची क्षमता विजय नाईकांमध्ये – वैभव नाईक

आडेली येथे नवनिर्वाचित जि.प. सदस्य विजय नाईक यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार वेंगुर्ले : प्रतिनिधी        वेंगुर्ले मध्ये भाजप आणि शिंदे गट सर्व शक्तीनिशी लढत असताना देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विजय नाईक हे आडेली जिल्हा परिषद सदस्य पदी…

डिगस सुर्वेवाडी परिसरात गवा रेड्यांचा धुमाकूळ!

शेतीपिकांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल वनविभागाने तातडीने कारवाई करावी, ग्रामस्थांची मागणी कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील डिगस सुर्वेवाडी परिसरात भर लोकवस्तीलगत गवा रेड्यांचा उपद्रव वाढला असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात गवा…

नवनिर्वाचित जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांचा सत्कार!

तुळसुलीत बाळूमामा देवस्थान कमिटीकडून शाल, श्रीफळ व मानाची घोंगडी प्रदान कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा मतदार संघाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांचा तुळसुली येथील बाळूमामा देवस्थान येथे सत्कार करण्यात आला. जि.प. निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल बाळूमामा देवस्थान…

कुडाळात गुरूवारी शिवजयंती महोत्सवाचे आयोजन!

अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल शिवज्योत रॅलीसह राजमाता जिजाऊ चौकात भव्य सोहळा कुडाळ : प्रतिनिधी     अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शिवजयंती महोत्सवाचे आयोजन गुरूवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी कुडाळ येथे करण्यात आले आहे. विविध सांस्कृतिक…

नव्या एचएसआरपी नंबर प्लेटच्या दर्जाबाबत शंका!

अल्पावधीतच नंबर प्लेट तुटू लागल्या नंबर प्लेट कमकुवत; वाहनधारकांत संताप दोडामार्ग : प्रतिनिधी     शासनाच्या आदेशानुसार २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. कायद्याची अंमलबजावणी म्हणून वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात या नंबर प्लेट बसवून घेतल्या; मात्र अवघ्या…

मालवणात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या!

मालवण : प्रतिनिधी    मालवण शहरातील दांडी दूधवडकरवाडा येथील सागर श्यामसुंदर भगत (वय ३२) या विवाहित तरुणाने आज राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.     याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दांडी दूधवडकरवाडा येथील रहिवासी असलेला सागर भगत हा त्याची पत्नी, लहान…

error: Content is protected !!