दोडामार्ग तालुक्याच्या सीमेलगत १२ हत्तींचा कळप!

कर्नाटक वनविभागाचा दुजोरा हत्ती दोडामार्गात शिरण्याची भीती दोडामार्ग : प्रतिनिधी एकीकडे दोडामार्ग तालुक्यात सहा हत्तींचा कळप उपद्रव माजवित असताना दुसरीकडे १२ हत्तींचा कळप तालुक्याच्या सीमेवरील कर्नाटकत ठाण मांडून आहे. शिवाय याला कर्नाटक राज्यातील कणकुंबी वनविभागाने दुजोरा दिला आहे. हा कळप…








